Browse By

१० मजेशीर फोटोज ; जे तुम्हाला लक्ष देऊन पहायला भाग पाडतील

आपण २०१८ मध्ये येऊन पोहोचलो आहोत. मागच्यावर्षी आपल्याला अनेक मजेशीर गोष्टी पाहायला मिळाल्या असतील. त्यातीलच एक आहे ऑप्टीकल इल्युजनचे काही फोटोज्. एका नजरेत पाहिल्यावर आपल्याला हे फोटो नक्की काय आहेत ते कळणार नाही.

आता हा फोटो बघा ना, एवढ्या मोठ्या श्वनाचे तोंड एवढे लहान कसे? एका नजरेत पाहताना प्रत्येकाला असाच भ्रम होईल, पण लक्ष देऊन पाहिल्यावर समजते, अरेंच्या…हे असं आहे होय !! सोप्या भाषेत यालाच तर म्हणतात Illusion .

या सीरीजमध्ये आम्ही तुमच्यासाठी दहा फोटो घेऊन आलो आहोत त्यातील अनेक फोटो परफेक्ट टायमिंग क्लिक आहेत. काही फोटोज् ऑप्टीकल इल्युजनमुळे असे दिसत आहेत. इंटरनेटवर सध्या हे फोटोज् व्हायरल होत आहेत. अनेकदा कॅमेरा अँगल, लाइट, मोशन आणि इफेक्ट्समुळेही असे फोटोज् काढण्यात येतात. चला तर मग पाहू असेच काही मजेशीर Illusion फोटोज.

बाई-माणूस ??

झेब्रा-बाई..?

ए..डोळे बघ डोळे…

हत्तीच्या अंगावर पडणारे पाणी पहा. परफेक्ट टायमिंग की फोटोशॉप??

फोटो आवडले तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरूनका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *