Browse By

Monthly Archives: December 2017

ही तरुणी आहे राज ठाकरेंची होणारी सूनबाई. पहा फोटोज आणि अधिक माहिती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार आहे. उद्या साध्या पध्दतीने फॅशन डिझायनर मिताली बारूडे यांच्याशी साखरपुडा होणार आहे. मिताली या अमित ठाकरे यांच्या बालमैत्रीण आहेत. प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मिताली