Browse By

Category Archives: Editorial

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या बद्दल जगाला माहीत नसलेल्या काही रंजक गोष्टी..

प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर अशी ओळख असलेले उज्ज्वल निकम. सरकारी वकील म्हणून त्यांनी  अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 26/11च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. यासोबतच 1993 बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशनकुमार हत्या आणि खैरलांजी सारख्या गाजलेल्या प्रकरणात सरकारची बाजूही त्यांनी मांडली.

महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करणे कधीही चांगलेच. पहा याचे 9 कारणे.

महाराष्ट्रीयन मूली या आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आणि गर्व बाळगणाऱ्या असतात. मराठी मुलांप्रमाणेच मुलींनाही “मराठ्यांच्या” इतिहासाचे वेड आहे. छत्रपती शिवराय म्हणजे त्यांचा लाडकं व आराध्य दैवत. आपल्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती हि कठीण परिश्रम घेण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. कुटूंब सांभाळण्यासाठी त्या पुरुषांच्या

Paytm ला टाटा-बाय बाय करा, आणि ‘जय भीम’ म्हणा.

एक काळ होता जेंव्हा लोक मोबाईल च्या दुकानात जाऊन रीचार्ज करत होते, पण Paytm आले आणि एक खूप मोठा बदल झाला. आजची युवापिढी रीचार्ज साठी घराबाहेर पडत नाही. युवापिढीच कशाला, कित्येक वयस्क लोकही घरबसल्या Paytm वापरुन रीचार्ज करतात. सुरुवातील फक्त मोबाईल, डिश टीव्ही आणि इतर

बलिप्रतिपदा, म्हणजेच दिवाळी पाडवा का साजरा करतात? काय आहे त्यामागची रंजक कथा! पहा

अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. बलिप्रतिपदेविषयी

देवाचे अस्तित्व आहे का? देवाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत का?

प्रश्नः देवाचे अस्तित्व आहे का? देवाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत का? उत्तरः देवाच्या अस्तित्वाला आम्ही दाखवू किंवा नाकारु शकत नाही. पवित्रशास्त्र आम्हाला सांगते की विश्वासाने देवाच्या सत्याचा स्विकार करा.“विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की,तो आहे. आणि त्याजकडे धाव घेण्याऱ्याला तो

‘अंगात येणं’ हा प्रकार नेमका काय आहे! पहा काय आहे याचे कारण.

अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे “स्वयंभू” किंवा “जागृत” मानली जातात तेथे अनेक भक्तांच्या “अंगात” येते. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते. हे अंगात येणे म्हणजे नेमके काय असते? अंगात येण्याचा हा प्रकार बहुदा

जाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचा अंत कसा आणि कधी होईल!

दरवर्षी जसजसा एप्रिल-मे जवळ येतो तेव्हा उन्हाळा जरा जास्तीच आहे असं सगळ्यांनाच वाटतं. हिवाळ्यात हवा हवा असणारा सूर्य मात्र उन्हाळ्यात नको नको वाटतो, आमच्या काही फेसबुक मित्रांनी उन्हाळाचं रद्द व्हावा अशीही गमतीने मागणी केली होती. अभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे, मला जाम आकर्षण

हिटलर बद्दलचे गैरसमज

हिटलरने जर्मनी हे राष्ट्र एक केले. बलिष्ठ केले. तेथे आर्य संस्कृती प्रस्थापित केली. महिलांचे स्थान घरात. त्यांनी छान गुटगुटीत बालकांना जन्म द्यावा. त्यांचे पालनपोषण करावे. वंश वाढवावा आणि पुरुषांनी बाहेरच्या जगात पराक्रम गाजवावा, ही त्याची शिकवण. वंश हा रक्तातूनच प्रवाहित होत असतो. तेव्हा रक्त शुद्ध

वेश्या वस्तीतली अनोखी पाळणाघरं

जर एखादया पाळणाघराची वेळ संध्याकाळी ६ ते सकाळी ९.३० असेल तर? काय चमकलात ना. हो ही वेळ आहे पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या उत्कर्ष आणि मोहर या पाळणाघरांची. पुण्यातली बुधवार पेठ म्हटली की, सगळ्यांच्याच भुवया उंचवतात. मग इथं आणि पाळणाघर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लैगिंक अत्याचाराला

हिंदू धर्मात ३३ करोड नव्हे, ३३ कोटी देव आहेत. पहा हा आहे फरक.

हिंदूंचे 33 कोटी देव आहेत असे का म्हटले जाते? ते खरेच संख्येने 33 कोटी आहेत का? – या संदर्भात वाचनात आलेली ही माहिती :- मुळात हिंदू धर्म हा जगातील एक विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट “उगीचच” या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले,