Browse By

जाणून घ्या, मूली गर्ल्स हॉस्टेल मध्ये अभ्यासा व्यतिरिक्त अजून काय काय करतात…

आपल्यापैकी अनेक जण हॉस्टेल लाईफ जगलेले असतील किंवा जगत असतील त्यामुळे आपल्या सर्वांना माहीतच आहे की मूलं हॉस्टेल मध्ये काय काय अफलातून गोष्टी करतात. पण मूलीपण धिंगाणा करण्यात व मूलां सारखं हॉस्टेल लाईफ जगण्यात कुठेच कमी नाहीयेत. आजच्या जमान्यात मूली ते सर्व कामं करतात ज्याची तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मूली मुलांना टक्कर देत आहेत.

तर चला, आज आपण जाणून घेऊ गर्ल्स हॉस्टेल मध्ये मूली काय काय करतात…? तुम्हाला असं वाटतंय का कि हॉस्टेल वर राहणाऱ्या मूली फक्त अभ्यास करतात…? तर मग तूम्ही नक्कीच चूक आहात. मूली सुद्धा मुलांप्रमाणे खूप धिंगाणा मस्ती करतात. हॉस्टेल मध्ये मूली एकदम मोकळं आणि बिनधास्त आयुष्य जगतात…अगदी बेफिकीर. एवढंच नाही तर त्या असे असे कारनामे करतात की तूम्ही विचार सुद्धा करू शकणार नाहीत. तर चला मग जाणून घेऊ, काय काय करतात ह्या मूली…

सुट्टीच्या दिवशी मूली घालतात फुल्ल टू धिंगाणा…

सुट्टीच्या दिवशी जेंव्हा मुलींना काही काम नसतं, तेंव्हा सुरु होते त्यांची मजा आणि मस्ती.

मूलांवाले शौक पण ठेवतात मूली…

मुलांप्रमाणे मूली सुद्धा हॉस्टेल रूम्स मध्ये मद्यपान-धूम्रपान ही करतात. पण मुली ह्या पिऊन टल्ली होण्यासाठी नव्हे तर फक्त एन्जॉय म्हणून मद्यपान करतात.

गर्ल्स हॉटेल मध्ये होतो नॉन स्टॉप डान्स…

जेंव्हा मूली जरा जास्तच मजा मस्तीच्या मूड मध्ये असतात, तेंव्हा सुरु होते नाचणे आणि गाणे. नाचणं आणि गाणं हि अशी गोष्ट आहे ज्या प्रत्येकाला आनंद देतात, मग कंटाळलेल्या मुलींना का नाही..?? आपण विचार करतो एक आणि मूली हॉस्टेल वर करतात काही तरी वेगळंच.

मूली देशभक्तीच्या गाण्यांचे सुद्धा गायन करतात…

तसे तर मूली हॉस्टेलमध्ये सर्वच प्रकारचे गाणे गातात पण जर मन बनलं तर देशभक्तीचे सूद्धा गाणे म्हणतात. या छायाचित्रात तूम्ही पाहू शकतात कि मूली गाणे म्हणत म्हणत उभं राहून सलामी देत आहेत.

पत्ते खेळण्यात सुद्धा अग्रेसर असतात मुली.

फक्त मुलांच्या रूम मध्येच पत्त्यांचा डाव रंगतो असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. मुली पत्ते खेळण्यात सुद्धा अग्रेसर आहेत. पण जुगार म्हणून नव्हे तर मनोरंजनासाठी हा डाव रंगतो.

लॅपटॉप वर इंग्रजी टीव्ही सिरियल पाहतात.

मुली एकदा का लॅपटॉप समोर इंग्रजी सिरियल्स पाहत बसल्या तर त्या तासंतास उठत नाहीत. ते दिवस गेले जेंव्हा मुली सासू-सुनेच्या मराठी-हिंदी सिरियल्स पहायच्या, आता ‘Vampire Diaries’ , ‘ Game Of Thrones’ , ‘Gossip girls’ , ‘FRIENDS’ सारख्या इंग्रजी सिरियल्स पाहतात.

या आणि इतर बर्‍याच गोष्टी करून शेवटी अभ्यासासाठी वेळ देतात आणि वर्गात टॉप येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *